खूशखबर, फ्लिपकार्ट आणि अॅमेझाॅनवर बंपर सेल…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई फ्लिपकार्ट आणि अॅमेझाॅन या दोन ई-काॅमर्स कंपन्यांचा आजपासून बंपर सेल सुरु झाला आहे. 80 टक्क्यांपर्यंतची ही सूट असून ग्राहकांच्या खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. अॅमेझाॅन कंपनीचा सेल 36 तासांसाठी आहे. तर फ्लिपकार्टचा सेल 80 तासांसाठी असणार आहे. सेलदरम्यान स्मार्टफोन, इलेक्ट्राॅनिक्, फर्निचर आणि अन्य वस्तू आॅफरमध्ये उपलब्ध असणार आहे. तर, जवळपास 200 वस्तू एक्सक्लुझिव्ह […]

खूशखबर, फ्लिपकार्ट आणि अॅमेझाॅनवर बंपर सेल…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

फ्लिपकार्ट आणि अॅमेझाॅन या दोन ई-काॅमर्स कंपन्यांचा आजपासून बंपर सेल सुरु झाला आहे. 80 टक्क्यांपर्यंतची ही सूट असून ग्राहकांच्या खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

अॅमेझाॅन कंपनीचा सेल 36 तासांसाठी आहे. तर फ्लिपकार्टचा सेल 80 तासांसाठी असणार आहे. सेलदरम्यान स्मार्टफोन, इलेक्ट्राॅनिक्, फर्निचर आणि अन्य वस्तू आॅफरमध्ये उपलब्ध असणार आहे. तर, जवळपास 200 वस्तू एक्सक्लुझिव्ह लाॅन्च केल्या जाणार आहेत.

2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री

अमेझॉन ‘अॅपल फेस्ट’; iPhones वर जबरदस्त सूट

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number