अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात गळाभेट झाली. दरम्यान, जी-७ परिषदेच्या सभागृहात नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांची मैत्री पाहायला मिळाली. दोघांनी काहीवेळ बातचित केली आणि नंतर परिषदेत सहभागी झाले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी या परिषदेला उपस्थित असलेल्या अनेक देशांच्या प्रमुखांची भेट घेतली. दरम्यान, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.