भुशी धरणावर जाण्याचा विकेंड प्लान करताय तर आधी ही बातमी वाचा

जय महाराष्ट्र न्यूज, मावळ मावळ तालुक्यातही वरुणराजानं दमदार हजेरी लावली. गेले 8 दिवस पाऊस धो धो कोसळत आहे. भुशी धरणातही पाण्याचा प्रवाह वाढला.   सुरक्षिततेसाठी पोलिसांनी आताही भुशी धरणावर पर्यटकांना बंदी घातली. गेल्या आठवड्यातही शनिवार तसंच रविवारी धरण परिसरात पाण्याचा प्रवाह वाढला होता.   पर्यटकांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी पोलिसांनी बंदी घातली होती. त्यामुळे […]

भुशी धरणावर जाण्याचा विकेंड प्लान करताय तर आधी ही बातमी वाचा

जय महाराष्ट्र न्यूज, मावळ

मावळ तालुक्यातही वरुणराजानं दमदार हजेरी लावली. गेले 8 दिवस पाऊस धो धो कोसळत आहे. भुशी धरणातही पाण्याचा प्रवाह वाढला.

 

सुरक्षिततेसाठी पोलिसांनी आताही भुशी धरणावर पर्यटकांना बंदी घातली. गेल्या आठवड्यातही शनिवार तसंच रविवारी धरण परिसरात पाण्याचा प्रवाह वाढला होता.

 

पर्यटकांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी पोलिसांनी बंदी घातली होती. त्यामुळे पर्यटकांची मात्र निराशा होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number