भिवंडीत काँग्रेसला बहुमत, तर मालेगावात त्रिशंकू अवस्था

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई भिवंडीत काँग्रेसला बहुमत मिळालं. निजामपूर पालिकेत काँग्रेसला 47 जागांवर यश मिळालं. भाजप 19 तर सेना 12 जागांवर विजयी झाली. भिवंडी महापालिकेच्या या लढतीत राष्ट्रवादीला खातं सुद्धा खोलता आलं नाही. सपा आणि अपक्षला प्रतयेकी दोन जागा मिळाल्या आहेत. तर कोणार्क आणि आरपीआयला प्रत्येकी चार जागांवर यश मिळालं. तर मालेगावच्या पालिका निवडणुकीत त्रिशंकू […]

भिवंडीत काँग्रेसला बहुमत, तर मालेगावात त्रिशंकू अवस्था

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भिवंडीत काँग्रेसला बहुमत मिळालं. निजामपूर पालिकेत काँग्रेसला 47 जागांवर यश मिळालं. भाजप 19 तर सेना 12 जागांवर विजयी झाली. भिवंडी महापालिकेच्या या लढतीत राष्ट्रवादीला खातं सुद्धा खोलता आलं नाही. सपा आणि अपक्षला प्रतयेकी दोन जागा मिळाल्या आहेत. तर कोणार्क आणि आरपीआयला प्रत्येकी चार जागांवर यश मिळालं.

तर मालेगावच्या पालिका निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चूरस पाहायला मिळत आहे. मालेगावातली या पालिका निवडणुकीत भाजपंच मुस्लिम कार्ड फेल झालं. काँग्रेस 28 जागांवर आणि राष्ट्रवादी-जनता दल 26 जागांवर विजयी झाले. शिवसेना 13 तर भाजपला 9 जागांवर यश आलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number