नगरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून भिंगार बंदची हाक

औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, लव्ह जिहाद तसंच धर्मांतरविरोधी कायदा करण्यात यावा या मागणीसाठी भिंगार बंदची हाक देण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने ही बंदची हाक दिली आहे. औरंगजेबाचा शेवट अहमदनगरमधील याच भिंगारमध्ये झाला होता. औरंगजेबाने आपल्या आयुष्याचे शेवटचे १३ महिने या भिंगार गावात गेले. औरंजेबाला शेवटची आंघोळ ज्या चौथऱ्यावर घालण्यात आली होती, […]

नगरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून भिंगार बंदची हाक

औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, लव्ह जिहाद तसंच धर्मांतरविरोधी कायदा करण्यात यावा या मागणीसाठी भिंगार बंदची हाक देण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने ही बंदची हाक दिली आहे. औरंगजेबाचा शेवट अहमदनगरमधील याच भिंगारमध्ये झाला होता. औरंगजेबाने आपल्या आयुष्याचे शेवटचे १३ महिने या भिंगार गावात गेले. औरंजेबाला शेवटची आंघोळ ज्या चौथऱ्यावर घालण्यात आली होती, तो चौथरा याच भिंगारमध्ये आहे. तो उखडून फेकण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता. त्यामुळे बंदच्या पार्श्वभूमीवर भिंगारमध्ये मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number