कुस्तीच्या फडात संभाजी भिडे गुरुजी; किरण भगतने जिंकली पिंजऱ्यातली कुस्ती

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली   सांगलीत लोखंडी पिंजऱ्यातील कुस्ती रंगलीय. संभाजी भिडे यांच्या हस्ते या कुस्ती उद्घाटन करण्यात आलंय. किरण भगतने पैलवान मनजीतसिंहला अस्मान दाखवत लोखंडी पिंजऱ्यातील कुस्ती जिंकलीय. स्वातंत्र्यानंतर लोखंडी पिंजऱ्यात होणारी ही महाराष्ट्रातली पहिलीच कुस्ती होती. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या हजारो कुस्तीशौकिनांनी ही कुस्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती.

कुस्तीच्या फडात संभाजी भिडे गुरुजी; किरण भगतने जिंकली पिंजऱ्यातली कुस्ती

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगलीत लोखंडी पिंजऱ्यातील कुस्ती रंगलीय. संभाजी भिडे यांच्या हस्ते या कुस्ती उद्घाटन करण्यात आलंय.

किरण भगतने पैलवान मनजीतसिंहला अस्मान दाखवत लोखंडी पिंजऱ्यातील कुस्ती जिंकलीय.

स्वातंत्र्यानंतर लोखंडी पिंजऱ्यात होणारी ही महाराष्ट्रातली पहिलीच कुस्ती होती. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या हजारो कुस्तीशौकिनांनी ही कुस्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती.

jm-2018-01-18-22h03m45s208.png

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number