कोरेगाव-भीमा प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली   सांगलीत आरपीआयच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. कोरेगाव-भीमा प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आरपीआयनं केलीय. तसेच हिंसाचार घडवून आणणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी देखील या मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आलीय.

कोरेगाव-भीमा प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगलीत आरपीआयच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. कोरेगाव-भीमा प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आरपीआयनं केलीय.

तसेच हिंसाचार घडवून आणणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी देखील या मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number