Homeमहाराष्ट्र कोरेगाव भीमा प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी
कोरेगाव-भीमा प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी
जय महाराष्ट्र न्यूज, सांगली सांगलीत आरपीआयच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. कोरेगाव-भीमा प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आरपीआयनं केलीय. तसेच हिंसाचार घडवून आणणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी देखील या मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आलीय.