संभाजी भिडेंचा मुंबईतील जाहीर कार्यक्रम रद्द करा; भीम आर्मीची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संघटक प्रमुख संभाजी भिडे यांचा जाहीर कार्यक्रम येत्या रविवारी मुंबईत लालबागमध्ये होणार आहे. हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा अशी मागणी भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे यांनी केलीय. संभाजी भिडे यांचा जाहीर भाषण झालं तर सामाजीक सलोखा बिघडू शकतो त्यामुळे त्यांचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी भीम आर्मीने केलीय. […]

संभाजी भिडेंचा मुंबईतील जाहीर कार्यक्रम रद्द करा; भीम आर्मीची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संघटक प्रमुख संभाजी भिडे यांचा जाहीर कार्यक्रम येत्या रविवारी मुंबईत लालबागमध्ये होणार आहे. हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा अशी मागणी भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे यांनी केलीय.

संभाजी भिडे यांचा जाहीर भाषण झालं तर सामाजीक सलोखा बिघडू शकतो त्यामुळे त्यांचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी भीम आर्मीने केलीय.

या संदर्भात त्यांनी निवेदन पत्र मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस अहासंचालकांना दिलंय. पोलिसांनी हा कार्यक्रम रद्द नाही केला तर, भीम आर्मी हा कार्यक्रम उधळून लावेल असा इशरा भीम आर्मीने दिलांय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number