Homeमहाराष्ट्र शिवसेनेचा तिसरा डोळा म्हणून मिलिंद नार्वेकर प्रसाद लाड यांचे पोलिंग एजंट म्हणून काम करता; भास्कर जाधवांचा गंभीर आरोप
शिवसेनेचा तिसरा डोळा म्हणून मिलिंद नार्वेकर प्रसाद लाड यांचे पोलिंग एजंट म्हणून काम करता; भास्कर जाधवांचा गंभीर आरोप
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपनं प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली. मात्र, शिवसेनेचा तिसरा डोळा म्हणून मिलिंद नार्वेकर प्रसाद लाड यांचे पोलिंग एजंट म्हणून काम करताहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी केलाय. तर, या आरोपाचं शिवसेना आणि भाजपनं खंडन केलंय.
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपनं प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली.
मात्र, शिवसेनेचा तिसरा डोळा म्हणून मिलिंद नार्वेकर प्रसाद लाड यांचे पोलिंग एजंट म्हणून काम करताहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी केलाय.