भंडाऱ्यात प्रथमच ‘पोलीस स्टेशन आपल्या दारी’

जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया बहुधा “पोलीस”  म्हटले तर भल्याभल्यांची घाबरगुंडी सुटत असते. शिवाय गावा गावात असलेले तंटे हे गावातच धगधगत असतात. अशातच “महिलांनी” या पोलीस स्टेशनची पायरी चढायची म्हटले तर बहुतांश महिला ते टाळतात. त्यामुळे आता यावर भंडारा पोलीस अधिक्षक वनिता साहू यांनी उपाय शोधलाय. त्यांनी “पोलीस स्टेशन आपल्या दारी”  ही संकल्पना अंमलात आणली असून […]

भंडाऱ्यात प्रथमच ‘पोलीस स्टेशन आपल्या दारी’

जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया

बहुधा “पोलीस”  म्हटले तर भल्याभल्यांची घाबरगुंडी सुटत असते. शिवाय गावा गावात असलेले तंटे हे गावातच धगधगत असतात.

अशातच “महिलांनी” या पोलीस स्टेशनची पायरी चढायची म्हटले तर बहुतांश महिला ते टाळतात.

त्यामुळे आता यावर भंडारा पोलीस अधिक्षक वनिता साहू यांनी उपाय शोधलाय.

त्यांनी “पोलीस स्टेशन आपल्या दारी”  ही संकल्पना अंमलात आणली असून त्यांची सुरुवात देशात प्रथमच भंडारा जिल्ह्यात झाली आहे

तर, भंडारा पोलिसांचा पावलावर पाऊल  ठेवत ही संकल्पना आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number