पाऊस, भजी आणि बरंच काही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   पाऊस आता बरसू लागलाय. मग काय मस्त मूड होतो तो वाफाळता चहा आणि गरमागरम भजीचा. याचंच निमित्त साधत मुंबईच्या दादरमध्ये शनिवारी भजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.   अँटोनिया डिसिल्व्हा हायस्कूलच्या पटांगणात संध्याकाळी पाच वाजल्यापासून हा भजी महोत्सव रंगणार आहे. 25 प्रकारच्या शाकाहारी आणि मांसाहारी भज्यांचा खवय्यांना आनंद लुटता येईल. […]

पाऊस, भजी आणि बरंच काही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पाऊस आता बरसू लागलाय. मग काय मस्त मूड होतो तो वाफाळता चहा आणि गरमागरम भजीचा. याचंच निमित्त साधत मुंबईच्या दादरमध्ये शनिवारी भजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

अँटोनिया डिसिल्व्हा हायस्कूलच्या पटांगणात संध्याकाळी पाच वाजल्यापासून हा भजी महोत्सव रंगणार आहे. 25 प्रकारच्या शाकाहारी आणि मांसाहारी भज्यांचा खवय्यांना आनंद लुटता येईल. पण भजीसोबतच पावसाच्या गाण्यांचीही रसिकांना मेजवानी मिळेल. भजी, चहा आणि गाणी असं अस्सल कॉम्बिनेशन खवय्यांना अनुभवता येईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number