…म्हणून सुभाष देसाईंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी नाकारला – भाई जगतापांचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   सुभाष देसाईंचा राजीनामा स्वीकारला तर प्रकाश मेहतांचाही राजीनामा स्वीकारावा लागेल त्यामुळे सुभाष देसाईचा राजीनामा घेण्यासा मुख्यमंत्र्यांनी नकार दिला असा आरोप काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केला.   तर, सध्याचे मुख्यमंत्री हे क्लीन चीट मिनीस्टर आहेत असा टोला देखील जगताप यांनी लगावला.    

…म्हणून सुभाष देसाईंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी नाकारला – भाई जगतापांचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सुभाष देसाईंचा राजीनामा स्वीकारला तर प्रकाश मेहतांचाही राजीनामा स्वीकारावा लागेल त्यामुळे सुभाष देसाईचा राजीनामा घेण्यासा मुख्यमंत्र्यांनी नकार दिला असा

आरोप काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केला.

 

तर, सध्याचे मुख्यमंत्री हे क्लीन चीट मिनीस्टर आहेत असा टोला देखील जगताप यांनी लगावला.    

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number