जय महाराष्ट्र न्यूज, बीड भगवान गडावरचा दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भगवान गडावर दसरा मेळावा घेऊ नका तसंच प्रशासनानं मेळाव्याला परवानगी देऊ नये असं निवेदन नागरिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तब्बल पाच हजार नागरिकांच्या सह्या असलेलं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.