उद्धव ठाकरेंचे प्रयत्नही अपयशी ठरले; शेवटी बेस्ट संपावर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   रक्षाबंधनच्या दिवशीच बेस्टचा संप होणारच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पस्थितीतील बैठकही निष्फळ ठरली.   संप सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर कृती समिती ठाम आहे. दरम्यान पर्यायी उपाययोजनेसाठी वाहतूक विभाग सज्ज झाला. खाजगी बसेसना प्रवाशी वाहतुकीची परवानगी देण्यात आली.   एसटी महामंडळाला मुंबईत बस सेव पुरवण्याची विनंती […]

उद्धव ठाकरेंचे प्रयत्नही अपयशी ठरले; शेवटी बेस्ट संपावर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रक्षाबंधनच्या दिवशीच बेस्टचा संप होणारच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पस्थितीतील बैठकही निष्फळ ठरली.

 

संप सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर कृती समिती ठाम आहे. दरम्यान पर्यायी उपाययोजनेसाठी वाहतूक विभाग सज्ज झाला. खाजगी बसेसना प्रवाशी वाहतुकीची परवानगी

देण्यात आली.

 

एसटी महामंडळाला मुंबईत बस सेव पुरवण्याची विनंती करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number