जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाऊबीजेला बेस्ट कर्मचाऱ्यानी एकदिवसीय संपाच इशारा दिला आहे.
21 ऑक्टोबरला बेस्ट बसेस बंद राहणार आहेत.
बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर न झाल्यानं संपाचा इशारा दिला आहे.
संपावर जाण्याचा निर्णय बेस्ट संयुक्त कृती समितीने घेतला आहे.
बोनस जाहीर न झाल्यास 18 ऑक्टोबरपासून कृती समिती उपोषणाला बसणार आहे.