Homeमहाराष्ट्र बेस्ट 450 बस आणि कामगार भाड्याने घेणार असल्याने 15 फेब्रुवारी रोजी बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता
बेस्ट 450 बस आणि कामगार भाड्याने घेणार असल्याने 15 फेब्रुवारी रोजी बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई बेस्ट समितीच्या सभेत 450 बसगाड्या आणि कामगार भाड्याने घेण्याचे टेंडर बेस्ट समितीने मंजूर केले आहे. हा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीच्या शशांक राव यांनी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार येत्या 15 फेब्रुवारी रोजी बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे.
बेस्ट समितीच्या सभेत 450 बसगाड्या आणि कामगार भाड्याने घेण्याचे टेंडर बेस्ट समितीने मंजूर केले आहे. हा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीच्या शशांक राव यांनी बंदची हाक दिली आहे.
त्यानुसार येत्या 15 फेब्रुवारी रोजी बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे.