बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराविषयी महत्त्वपूर्ण निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. बेस्टच्या खात्याच्या कार्यपद्धतीत बदल होणार आहे. एस्क्रो म्हणजेच बेस्टच्या बँक खात्याच्या पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.   मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत हा निर्णय घेण्यात आला असून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कर्मचाऱ्यांचा पगार एस्कोच्या खात्यात जमा होणार आहे. बेस्टचा […]

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराविषयी महत्त्वपूर्ण निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. बेस्टच्या खात्याच्या कार्यपद्धतीत बदल होणार आहे. एस्क्रो म्हणजेच बेस्टच्या बँक खात्याच्या पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

 

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत हा निर्णय घेण्यात आला असून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कर्मचाऱ्यांचा पगार एस्कोच्या खात्यात जमा होणार आहे. बेस्टचा पगार हा वेळेवर व्हावा यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number