बेस्टचा आर्थिक तोटा कोटींच्या घरात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई बेस्ट उपक्रमाचा यंदाच्या आर्थिक वर्षातला तोटा तब्बल 750 कोटींवर पोहोचलाय. येत्या काळामध्ये बेस्ट उपक्रमावर आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कारण लवकरच बसच्या ताफ्यात एसी बस दाखल होणार आहे. त्यामुळे बेस्टवर आणखीनच बोजा पडण्याची शक्यता आहे. याआधीही बेस्टनं एसी बस आणल्या होत्या मात्र प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे त्या बंद करण्याची वेळ आली होती.

बेस्टचा आर्थिक तोटा कोटींच्या घरात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बेस्ट उपक्रमाचा यंदाच्या आर्थिक वर्षातला तोटा तब्बल 750 कोटींवर पोहोचलाय. येत्या काळामध्ये बेस्ट उपक्रमावर आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

कारण लवकरच बसच्या ताफ्यात एसी बस दाखल होणार आहे. त्यामुळे बेस्टवर आणखीनच बोजा पडण्याची शक्यता आहे.

याआधीही बेस्टनं एसी बस आणल्या होत्या मात्र प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे त्या बंद करण्याची वेळ आली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number