बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! मिळणार साडे पाच हजारांचा बोनस

जय महाराष्ट्र न्यूज, मंबई   बेस्ट कर्माचाऱ्यांच्या संपाचा तिढा आता सुटलाय.  कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून साडेपाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे भाऊबीजेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा होणारा संप कर्मचाऱ्यांनी मागे घेतलाय. बेस्ट उपक्रमाला अनुदानासाठी बेस्ट कमिटी 25 कोटी देणार आहे. महापौर दालनात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महापौर, पालिका आयुक्त आणि सगळे […]

बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! मिळणार साडे पाच हजारांचा बोनस

जय महाराष्ट्र न्यूज, मंबई

 

बेस्ट कर्माचाऱ्यांच्या संपाचा तिढा आता सुटलाय.  कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून साडेपाच हजार रुपये देण्यात येणार आहेत.

त्यामुळे भाऊबीजेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा होणारा संप कर्मचाऱ्यांनी मागे घेतलाय. बेस्ट उपक्रमाला अनुदानासाठी बेस्ट कमिटी 25 कोटी देणार आहे.

महापौर दालनात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महापौर, पालिका आयुक्त आणि सगळे गटनेते उपस्थित होते. या निर्णयामुळे 41 हजार बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झालीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number