शिवसेना मंत्री बेळगावात देणार ‘जय महाराष्ट्र’ची घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, बेळगाव   जय महाराष्ट्र बोलणाऱ्या लोकप्रतिनिधींचं सदस्य रद्द करण्याचा विचार कर्नाटक सरकार करत आहे. याविरोधात आता महाराष्ट्रातील शिवसेनेचे मंत्री बेळगावात जय महाराष्ट्रच्या घोषणा देणार आहे.   महाराष्ट्र एकिकरण समिती गुरुवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. या मोर्चात परिवहन मंत्रीही दिवाकर रावते आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत सहभागी होणार आहेत.

शिवसेना मंत्री बेळगावात देणार ‘जय महाराष्ट्र’ची घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, बेळगाव

 

जय महाराष्ट्र बोलणाऱ्या लोकप्रतिनिधींचं सदस्य रद्द करण्याचा विचार कर्नाटक सरकार करत आहे. याविरोधात आता महाराष्ट्रातील शिवसेनेचे मंत्री बेळगावात जय महाराष्ट्रच्या घोषणा देणार आहे.

 

महाराष्ट्र एकिकरण समिती गुरुवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. या मोर्चात परिवहन मंत्रीही दिवाकर रावते आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत सहभागी होणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number