बंदीचा आदेश झुगारून महाराष्ट्रातील खासदार, आमदार बेळगावला रवाना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   बेळगावात होणाऱ्या सीमावासियांच्या महामेळाव्यावरील बंदी आदेश झुगारून महाराष्ट्रातील खासदार धनंजय महाडिक आमदार जयंत पाटील आदी नेते रवाना झालेयेत. कर्नाटक सरकारच्या बंदी आदेशाचा निषेध करत हा मेळावा बेळगावात जाऊन यशस्वी करू असा निर्धार राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय.त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी

बंदीचा आदेश झुगारून महाराष्ट्रातील खासदार, आमदार बेळगावला रवाना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बेळगावात होणाऱ्या सीमावासियांच्या महामेळाव्यावरील बंदी आदेश झुगारून महाराष्ट्रातील खासदार धनंजय महाडिक आमदार जयंत पाटील आदी नेते रवाना झालेयेत.

कर्नाटक सरकारच्या बंदी आदेशाचा निषेध करत हा मेळावा बेळगावात जाऊन यशस्वी करू असा निर्धार राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय.त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number