जय महारष्ट्र न्यूज, गोवा स्टार कॉमेडिअन भारती सिंह आणि तिचा होणारा नवरा हर्ष लिम्बाचिआ ३ डिसेंबरला गोव्यात लग्न करत आहेत. सध्या हे दोघे आपल्या टीव्ही स्टार्स मित्रमंडळींसोबत गोव्यात पोहोचले आहेत. भारतीच्या या सेलिब्रेशनचे फोटोस,व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.यात अनेक क़ॉमेडीयन कलाकार सहभागी आहेत.