पनवेलमध्ये गोवंश मासाची वाहतूक

रिक्षामध्ये गोवंशीय जनावरांच्या मासाची वाहतूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने धडक कारवाई करण्यात आली आहे.

पनवेलमध्ये गोवंश मासाची वाहतूक

१७ ऑगस्ट, २०२४, पनवेल : रिक्षामध्ये गोवंशीय जनावरांच्या मासाची वाहतूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने धडक कारवाई करण्यात आली आहे. पनवेल जवळील पारगाव येथे रिक्षामधून गोवंशीय जनावरांचे मास अनधिकृतपणे वाहून नेले जात होते. ही माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना गोरक्षकांमार्फत मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी नबीलाल सय्यदविरुद्ध पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number