Homeमहाराष्ट्र बीडच्या परळी रेल्वे स्टेशनवर घातपाताचा प्रयत्न
बीडच्या परळी रेल्वे स्टेशनवर घातपाताचा प्रयत्न
जय महाराष्ट्र न्यूज, बीड बीडच्या परळी रेल्वे स्टेशनवर घातपात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. रेल्वे रूळांवरील 125 ते 150 चाव्या काढलेल्या आहेत. अज्ञात व्यक्तीनं या चाव्या काढल्यात. याप्रकरणी तपास सुरू झाला आहे. याआधीही अनेक रेल्वे रूळांवर घातपाताचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, रेल्वे चालकांच्या सतर्कतेमुळे घातपात टळला होता.