जय महाराष्ट्र न्यूज, बीड बीडमधील शिरूरमध्ये प्रेम प्रकरणातून मुलीला पळवून नेल्याच्या रागातून मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रियकरास बेदम मारहाण केली, आणि त्याचे कपडे फाडून त्याला गुलाल, शेंदूर लावून गावातून धिंड काढल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील आर्वी येथे घडली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पीडीत तरुणाची यातून सुटका केली. हि खळबळजनक घटना सोमवारी […]
बीडमधील शिरूरमध्ये प्रेम प्रकरणातून मुलीला पळवून नेल्याच्या रागातून मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रियकरास बेदम मारहाण केली, आणि त्याचे कपडे फाडून त्याला गुलाल, शेंदूर लावून गावातून धिंड काढल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील आर्वी येथे घडली.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पीडीत तरुणाची यातून सुटका केली. हि खळबळजनक घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली असून या प्रकरणात तरुणाच्या तक्रारीवरुन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.