6 ते18 मार्च दरम्यान श्रीलंकेत रंगणाऱ्या 20-20 मालिकेत जुन्या खेळाडूनां विश्रांती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 6 मार्च ते 18 मार्च या कालावधीत श्रीलंकेतल्या 20-20 मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. विराट आणि धोनीसह, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, यांच्यासारख्या प्रमुख गोलंदाजांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. भारत आणि श्रीलंका संघांसह या मालिकेत बांगलादेशचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय गोलंदाजांवर आलेला ताण लक्षात घेऊन […]

6 ते18 मार्च दरम्यान श्रीलंकेत रंगणाऱ्या 20-20 मालिकेत जुन्या खेळाडूनां विश्रांती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

6 मार्च ते 18 मार्च या कालावधीत श्रीलंकेतल्या 20-20 मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. विराट आणि धोनीसह, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, यांच्यासारख्या प्रमुख गोलंदाजांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. भारत आणि श्रीलंका संघांसह या मालिकेत बांगलादेशचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय गोलंदाजांवर आलेला ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number