बारामतीत रेशनच्या धान्याचे ऑफलाईन वाटप

पॉज मशीनचे सर्व्हर बंद असल्यामुळे बारामती तालुक्यातील रेशन दुकानदारांनी रेशनच्या धान्याचे ऑफलाईन वाटप केले.

बारामतीत रेशनच्या धान्याचे ऑफलाईन वाटप

बारामती : पॉज मशीनचे सर्व्हर बंद असल्यामुळे बारामती तालुक्यातील रेशन दुकानदारांनी रेशनच्या धान्याचे ऑफलाईन वाटप केले. सर्व्हर बंद असल्यामुळे ज्या भागांमध्ये अडचणी येत आहेत, अशा राज्यातील सर्व ठिकाणी रेशनच्या धान्याचे ऑफलाईन वाटप करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. तसेच पॉज मशीनचे सर्व्हर पूर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गरिबांवर अन्याय होऊ नये यासाठी धान्याचे ऑफलाईन वाटप करण्यात आले. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number