बारामतीत शेतकऱ्याचा जगण्यासाठी ‘संघर्ष’, कांद्याच्या पिकावर फिरवला नांगर

जय महाराष्ट्र न्यूज, बारामती   एकीकडे विरोधीपक्ष शेतकऱ्यांच्या मागणीसाठी संघर्षयात्रा काढतो आहे. पण, दुसरीकडे माजी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या बारामतीचं मात्र शेतकऱ्यावरचं उभ्या पिकावर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे.   बारामतीतील शेतकऱ्याला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा संकटात सापडला आहे. त्यामुळे दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी उभ्या कांद्याच्या पिकांवरच नांगर […]

बारामतीत शेतकऱ्याचा जगण्यासाठी ‘संघर्ष’, कांद्याच्या पिकावर फिरवला नांगर

जय महाराष्ट्र न्यूज, बारामती

 

एकीकडे विरोधीपक्ष शेतकऱ्यांच्या मागणीसाठी संघर्षयात्रा काढतो आहे. पण, दुसरीकडे माजी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या बारामतीचं मात्र शेतकऱ्यावरचं उभ्या पिकावर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे.

 

बारामतीतील शेतकऱ्याला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा संकटात सापडला आहे. त्यामुळे दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी उभ्या कांद्याच्या पिकांवरच नांगर फिरवला आहे.

 

कांद्याला फक्त 2 रुपये किलो भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्यावरून नांगर फिरवणचं पसंत केलं. कांद्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे सरकाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number