चिनी सैन्याची भारतात घुसखोरी

वृत्तसंस्था, उत्तराखंड   चिनी सैन्याने भारतात घुसखोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चिनी सैन्याने उत्तराखंडातील बाराहोटीमध्ये मागील आठवड्यात घुसखोरी केली होती.    विशेष म्हणजे चिनी सैन्य सीमा ओलांडून थेट 1 किलोमीटर आत शिरले होते. 25 जुलैला सकाळी 9 वाजता चिनी सैन्याने घुसखोरी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.   भारत आणि चीनमध्ये डोक्लाम प्रश्नावरुन प्रचंड […]

चिनी सैन्याची भारतात घुसखोरी

वृत्तसंस्था, उत्तराखंड

 

चिनी सैन्याने भारतात घुसखोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चिनी सैन्याने उत्तराखंडातील बाराहोटीमध्ये मागील आठवड्यात घुसखोरी केली होती. 

 

विशेष म्हणजे चिनी सैन्य सीमा ओलांडून थेट 1 किलोमीटर आत शिरले होते. 25 जुलैला सकाळी 9 वाजता चिनी सैन्याने घुसखोरी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

भारत आणि चीनमध्ये डोक्लाम प्रश्नावरुन प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर चिनी सैन्याने भारतात घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number