बँक ऑफ इंडियात गहाण ठेवलेलं सोनं नकली

वृत्तसंस्था, मुंबई   बँक ऑफ इंडियात तारण ठेवलेलं सोनं नकली असल्याचं समोर आले आहे. बँक ऑफ इंडियाच्या लिलावात ही गोष्ट उघड झाली.   जवळपास 50 लाख रुपये किंमतीचं 1 किलो 8 ग्रॅम वजनाचं सोन चक्क नकली निघाले. मात्र, या संदर्भात बँकेने पोलीसात कोणतीही तक्रार न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.   तर, हे प्रकरण […]

बँक ऑफ इंडियात गहाण ठेवलेलं सोनं नकली

वृत्तसंस्था, मुंबई

 

बँक ऑफ इंडियात तारण ठेवलेलं सोनं नकली असल्याचं समोर आले आहे. बँक ऑफ इंडियाच्या लिलावात ही गोष्ट उघड झाली.

 

जवळपास 50 लाख रुपये किंमतीचं 1 किलो 8 ग्रॅम वजनाचं सोन चक्क नकली निघाले. मात्र, या संदर्भात बँकेने पोलीसात कोणतीही तक्रार न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं

जात आहे.

 

तर, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली. 2011 -12 या वर्षात तारण ठेवलेले मात्र, मुदत संपूनही, नोटीस बजावल्यानंतरही हे

सोनं सोडवण्यासाठी प्रयत्न न झाल्यानं बँकेने 9 कर्जदारांनी गहाण ठेवेलेले दागिने लिलावात काढले. त्यावेळी या दागीन्यांवर सोन्याचा पत्रा चढवला असल्याचे उघड़

झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number