चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं बॅंक कर्मचाऱ्यांच आवाहन

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव   जळगावच्या ‘जनता सहकारी बॅंके’च्या कर्मचाऱ्यांनी एक अनोखा देखावा साकारला आहे. चायना वस्तूंचा बहिष्कार करुन स्वदेशी वस्तूंचा वापर करावा असं आवाहन या देखाव्यातून त्यांनी केलं  आहे. देखावा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक याठिकाणी भेट देत आहेत. भारत माता की जय असा जयघोष याठिकाणी केला जात आहे.   भारत आणि चीनचे वाढते शत्रृत्व तसेच भारताला […]

चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं बॅंक कर्मचाऱ्यांच आवाहन

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

जळगावच्या ‘जनता सहकारी बॅंके’च्या कर्मचाऱ्यांनी एक अनोखा देखावा साकारला आहे. चायना वस्तूंचा बहिष्कार करुन स्वदेशी वस्तूंचा

वापर करावा असं आवाहन या देखाव्यातून त्यांनी केलं  आहे. देखावा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक याठिकाणी भेट देत आहेत. भारत

माता की जय असा जयघोष याठिकाणी केला जात आहे.  

भारत आणि चीनचे वाढते शत्रृत्व तसेच भारताला चीनकडून वारंवार  होणारा त्रास या पार्श्वभूमिवर देशातील नागरिकांनी चायना वस्तूंवर

निर्बंध घातलावेत असं आवाहन करण्यासाठी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांकडून हा देखावा उभा करण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number