21 हजारांसह सीसीटीव्हीची हार्डडिस्कही लांबवली, नंदुरबारच्या बॅंकेतील विचित्र प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार नंदुरबार शहरातील गजबजलेल्या भागातील हस्ती बँक फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. लोखंडी जाळीचा दरवाजा तोडून चोरांनी आत प्रवेश करून 21 हजार 300 रुपयांची रोकड चोरांनी लांबविली आहे. दरम्यान या घटनेत सीसीटीव्हीची हार्डडिस्कही चोरांनी लांबवलीय. तर बँकेतील अलार्म सिस्टीमही बंद असल्याचं समोर आलंय.

21 हजारांसह सीसीटीव्हीची हार्डडिस्कही लांबवली, नंदुरबारच्या बॅंकेतील विचित्र प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार

नंदुरबार शहरातील गजबजलेल्या भागातील हस्ती बँक फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. लोखंडी जाळीचा दरवाजा तोडून चोरांनी आत प्रवेश करून 21 हजार 300 रुपयांची रोकड चोरांनी लांबविली आहे. दरम्यान या घटनेत सीसीटीव्हीची हार्डडिस्कही चोरांनी लांबवलीय. तर बँकेतील अलार्म सिस्टीमही बंद असल्याचं समोर आलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number