Bank FD Rates : ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर! ‘या’ बॅंकेच्या फिक्स्ड डिपॉजिटच्या दरांमध्ये बदल, मिळणार मोठा परतावा

सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते.

Bank FD Rates : ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर! ‘या’ बॅंकेच्या फिक्स्ड डिपॉजिटच्या दरांमध्ये बदल, मिळणार मोठा परतावा

सध्या बचतीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एक सोपा पर्याय म्हणून अनेकजण फिक्स्ड डिपॉजिटचा पर्याय निवडतात. यामध्ये देशातल्या काही प्रमुख बँकांनी त्यांच्या एफडीच्या व्याजदरांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते.

HDFC Bank, Yes Bank,BandhanBank आणि Suryoday Small Finance Bank यांचा समावेश आहे. या बँकांनी 3 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या फिक्स्ड डिपॉजिटवरचे व्याजदर अपडेट केले आहेत.

हेही वाचा – Ration Card New Rules : आता बदलले नियम, तुमच्याकडे या गोष्टी असतील तर रेशन कार्ड्स होणार बंद, जाणून घ्या सविस्तरपणे 

Yes Bank ने सुद्धा एफडीच्या व्याजदरांमध्ये सुधारणा केली. बँकेचे नवीन दर 5 मार्च 2026 पासून लागू झाले आहेत. या बदलानंतर सामान्य ग्राहकांना 3.25 टक्के ते 7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. तर सीनियर सिटीजनना 3.75 टक्के ते 7.75 टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा – Donkey Farming Scheme: केंद्र सरकारची अनोखी योजना! आता गाढव पाळा आणि मिळवा तब्बल इतके टक्के अनुदान; अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या 

HDFC बॅंकेने 3 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरांमध्ये बदल केला आहे. बँकेच्या अधिकृत माहितीनुसार नवीन दर 6 मार्च 2026 पासून लागू झाले आहेत. या बदलानंतर सामान्य ग्राहकांना 2.75 टक्के ते 6.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number