जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ऑगस्ट महिन्यातील आगामी काळ हा सलग सुट्टयांचा काळ ठरणार आहे.
या दरम्यान बँकांना सलग सुट्या येत असल्याने त्याप्रमाणे बँकांशी निगडीत कामाचं नियोजन करणं योग्य ठरणार आहे.
पाहूयात ऑगस्ट महिन्यातील सलग योणाऱ्या सुट्या कोणत्या
12 ऑगस्ट दुसरा शनिवार
13 ऑगस्ट रविवार
14 ऑगस्ट कृष्ण जन्माष्टमी
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
25 ऑगस्ट गणेश चतुर्थी
26 ऑगस्ट चौथा शनिवार
27 ऑगस्ट रविवार