बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांतील आरक्षण रद्द

वृत्तसंस्था, मुबंई बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण हटवणार असल्याचे जाहीर केलंय. विशेष गटांसाठी सरकारी नोक-यांमध्ये असलेल्या आरक्षण योजनेविरोधात हजारो विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. शेख हसीना यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या आंदोलनाचा विजय मानला जातोय.

बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांतील आरक्षण रद्द

वृत्तसंस्था, मुबंई

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण हटवणार असल्याचे जाहीर केलंय. विशेष गटांसाठी सरकारी नोक-यांमध्ये असलेल्या आरक्षण योजनेविरोधात हजारो विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं.

शेख हसीना यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या आंदोलनाचा विजय मानला जातोय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number