वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील झोपडपट्टीला आग लागली नव्हती तर… तपासादरम्यान उघडकीस आला नवा ट्विस्ट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   वांद्रेतील गरीबनगर झोपडपट्टीतील आगीप्रकरणी पोलिसांनी शबीर खानला अटक केलीय. महापालिकेच्या कारवाईतून आपले अनधिकृत दुकान वाचवण्यासाठीच शबीरने आग लावल्याचा आरोप असून त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. गरीबनगर वस्तीत सिलिंडर स्फोटामुळे भडकलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालंय. सुमारे तीन तासांनंतर आग आटोक्यात आली होती. गरीबनगरातील आग अपघाताने लागलेली नसून त्यामागे घातपात […]

वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील झोपडपट्टीला आग लागली नव्हती तर… तपासादरम्यान उघडकीस आला नवा ट्विस्ट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

वांद्रेतील गरीबनगर झोपडपट्टीतील आगीप्रकरणी पोलिसांनी शबीर खानला अटक केलीय. महापालिकेच्या कारवाईतून आपले अनधिकृत दुकान वाचवण्यासाठीच शबीरने आग लावल्याचा आरोप असून त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

गरीबनगर वस्तीत सिलिंडर स्फोटामुळे भडकलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालंय. सुमारे तीन तासांनंतर आग आटोक्यात आली होती. गरीबनगरातील आग अपघाताने लागलेली नसून त्यामागे घातपात असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली होती.

अखेर या प्रकरणात पोलिसांनी शबीर खान या दुकानदाराला अटक केलीये. तर, शबीरच्या अन्य साथीदारांचा शोध सुरु असल्याचा पोलिसांनी सांगितलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number