बालचित्रवाणी बंद होणार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था अर्थात बालचित्रवाणी बंद करण्याचा शिक्षण विभागाने घेतला. ही संस्था बंद होऊ देणार नाही, या संस्थेला नवी झळाळी देऊ ही शिक्षणमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली.   बालचित्रवाणीने आत्तापर्यंत 6 हजारांपेक्षा जास्त शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मीती केली. हे कार्यक्रम म्हणजे मनोरंजन आणि प्रबोधनाचा अनोखा संगम असायचे. अनेक पिढ्या हे कार्यक्रम […]

बालचित्रवाणी बंद होणार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था अर्थात बालचित्रवाणी बंद करण्याचा शिक्षण विभागाने घेतला. ही संस्था बंद होऊ देणार नाही, या संस्थेला नवी झळाळी देऊ ही शिक्षणमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली.

 

बालचित्रवाणीने आत्तापर्यंत 6 हजारांपेक्षा जास्त शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मीती केली. हे कार्यक्रम म्हणजे मनोरंजन आणि प्रबोधनाचा अनोखा संगम असायचे. अनेक पिढ्या हे कार्यक्रम पाहत घडल्या.

 

हिंदी- मराठीतील अनेक कलाकार बालचित्रवाणी या कार्यक्रमामुळे घडले. असं असताना केवळ सरकारी अनास्थेपोटी बालचित्रवाणी बंद होणार आहे. आर्थिक विवंचना आणि बालचित्रवाणीची गरज संपल्याचं कारण पुढे देत शिक्षण विभागानं हा कार्यक्रम बंद करण्याचं ठरवलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number