बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   महापौर बंगल्यातील आरक्षण बदलत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला सुधार समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि वातावरण विभागाच्या परवानगी पूर्व महापालिका सुधार समिती मध्ये भूखंड आरक्षण बदलाला मंजुरी दिली.  स्थायी समिती,सर्वसाधारण सभागृहा समोर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूखंड आरक्षण बदलाचा प्रस्ताव येणार. पण, बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौरबंगल्याचीच […]

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महापौर बंगल्यातील आरक्षण बदलत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला सुधार समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि वातावरण विभागाच्या परवानगी पूर्व महापालिका सुधार समिती मध्ये भूखंड आरक्षण बदलाला मंजुरी दिली. 

स्थायी समिती,सर्वसाधारण सभागृहा समोर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूखंड आरक्षण बदलाचा प्रस्ताव येणार. पण, बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौरबंगल्याचीच जागा कशाला अशी विचारणा हायकोर्टाने सरकारला केलीये.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number