बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांचे अभिवादन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर सकाळपासून शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी येत आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, वेगवेगळ्या फुलांनी स्मृतीस्थळ सजवण्यात आले. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल झालेत. शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केले. यावेळी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना ते […]

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांचे अभिवादन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर सकाळपासून शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी येत आहेत.

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, वेगवेगळ्या फुलांनी स्मृतीस्थळ सजवण्यात आले. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल झालेत.

शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केले. यावेळी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना ते भावुक झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number