बैलगाडी स्पर्धांसाठी सरकारनं काढलेल्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   बैलगाडी स्पर्धांसाठी राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ असून या खेळात बैलांना इजा होत असल्याचा दावा याचिकार्त्यांनी केला.   बैल हे धावण्यासाठी नसून कष्टाची कामं करण्यासाठी आहेत. तसंच मुंबई उच्च न्यायालयानं बैलगाडी स्पर्धेला घातलेल्या बंदीला राज्य सरकारनं आव्हानं दिलं नव्हतं. त्यामुळे […]

बैलगाडी स्पर्धांसाठी सरकारनं काढलेल्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बैलगाडी स्पर्धांसाठी राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ असून या खेळात बैलांना इजा होत असल्याचा दावा याचिकार्त्यांनी केला.

 

बैल हे धावण्यासाठी नसून कष्टाची कामं करण्यासाठी आहेत. तसंच मुंबई उच्च न्यायालयानं बैलगाडी स्पर्धेला घातलेल्या बंदीला राज्य सरकारनं आव्हानं दिलं नव्हतं. त्यामुळे राज्य सरकारच बैलगाडी स्पर्धा बंदीच्या बाजूनं असल्याचा दावा देखील याचिकाकर्त्यांनी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number