‘निलंबन नियमानुसार मागे’

परमबीर सिंह यांच्या अनिल देशमुख प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली होती. परंतु, या प्रकरणात चर्चेत आलेले निलंबित पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांचं निलंबन आता शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतलं आहे. त्यामुळे ते सेवेत परतणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्ववभूमीवर निलंबन नियमानुसार मागे घेतलं असल्याचं वक्तव्य गृहमंत्री […]

‘निलंबन नियमानुसार मागे’

परमबीर सिंह यांच्या अनिल देशमुख प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली होती. परंतु, या प्रकरणात चर्चेत आलेले निलंबित पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांचं निलंबन आता शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतलं आहे. त्यामुळे ते सेवेत परतणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्ववभूमीवर निलंबन नियमानुसार मागे घेतलं असल्याचं वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number