शेतकऱ्यांसाठी दहशतवाही व्हावं लागलं तरी चालेल; आमदार बच्चू कडूंची स्फोटक भाषा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शेतकऱ्यांसाठी दहशतवाही व्हावं लागलं तरी चालेल. आम्ही माणसं नाही तर सरकार मारु अशी स्फोटक भाषा अपक्ष आमदार बच्चू कडून यांनी केलीय.   आंदोलनात शेतकरी होते की नाही याचा डीएनए मुख्यमंत्र्यांनी तपासला होता का असा खोचक सवालही त्यांनी केला.   शेतकरी आंदोलनावरुन राज्य सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली.   मुख्यमंत्र्यांचं विधान […]

शेतकऱ्यांसाठी दहशतवाही व्हावं लागलं तरी चालेल; आमदार बच्चू कडूंची स्फोटक भाषा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांसाठी दहशतवाही व्हावं लागलं तरी चालेल. आम्ही माणसं नाही तर सरकार मारु अशी स्फोटक भाषा अपक्ष आमदार बच्चू कडून यांनी केलीय.

 

आंदोलनात शेतकरी होते की नाही याचा डीएनए मुख्यमंत्र्यांनी तपासला होता का असा खोचक सवालही त्यांनी केला.

 

शेतकरी आंदोलनावरुन राज्य सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली.

 

मुख्यमंत्र्यांचं विधान म्हणजे सरपंचासारखं आहे. काँग्रेसच्या काळातही शेतकऱ्यांना गोळ्या झेलाव्या लागत होत्या आणि भाजपचं सरकार आलं तरीही तीच परिस्थिती

असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number