शिवाजी महाराजांचं नाव असलेल्या योजनेचा जीआर अफझलखानाने लिहलाय का? बच्चू कडूंचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शिवाजी महाराजांचं नाव योजनेला दिलं जीआर कोणी अफझलखान ने लिहला का अस सवाल आमदार बच्चू कडूंनी उपस्थित केला आहे.   शेतकऱ्यांना फसवल तर जसा अफझलखानाचा कोथळा काढला तसा काढू आम्ही काढू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.   नाशिकच्या शेतकरी एल्गार सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री अजून अभ्यास करत आहेत […]

शिवाजी महाराजांचं नाव असलेल्या योजनेचा जीआर अफझलखानाने लिहलाय का? बच्चू कडूंचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवाजी महाराजांचं नाव योजनेला दिलं जीआर कोणी अफझलखान ने लिहला का अस सवाल आमदार बच्चू कडूंनी उपस्थित केला आहे.

 

शेतकऱ्यांना फसवल तर जसा अफझलखानाचा कोथळा काढला तसा काढू आम्ही काढू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

 

नाशिकच्या शेतकरी एल्गार सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री अजून अभ्यास करत आहेत त्यांच्या अभ्यास पूर्ण झाला का नाही यासाठी एक नवीन समिती नेमावे लागेल

अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number