Homeमहाराष्ट्र तुर खरेदी होईपर्यंत धरणं कायम ठेवणार बच्चू कडूंचं आंदोलन
तुर खरेदी होईपर्यंत धरणं कायम ठेवणार- बच्चू कडूंचं आंदोलन
जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती तूर खरेदीसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले. अमरावती विभागीय कार्यालयासमोर बच्चू कडूंनी ठिय्या मांडला. नाफेडचं केंद्र सुरू करा, अशी मागणी बच्चू कडूंनी केली. तूर खरेदी होईपर्यंत आंदोलन कायम ठेवणार, असा इशाराही बच्चू कडूंनी दिला.