रुग्णालयात नव्हे तर लोकलमध्ये झाला ‘त्या’ चा जन्म

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई कल्याण-डोंबिवली दरम्यान ट्रेनमध्ये एका महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. कल्याणमध्ये माहेरी बाळंतपणासाठी आलेली महिला रुग्णालयात दाखल होण्यासाठी जात होती. त्यावेळी तिला प्रसुतीकळा सुरु झाल्या. यावेळी ट्रेनमधील रेल्वे पोलिसांनी त्यांना मोठं सहकार्य केलं. पुढे काही मिनिटांतच रुपालीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. दरम्यान, डोंबिवलीच्या रुग्णालयात बाळ बाळंतीण यांच्यावर उपचार सुरु आहेत. […]

रुग्णालयात नव्हे तर लोकलमध्ये झाला ‘त्या’ चा जन्म

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कल्याण-डोंबिवली दरम्यान ट्रेनमध्ये एका महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. कल्याणमध्ये माहेरी बाळंतपणासाठी आलेली महिला रुग्णालयात दाखल होण्यासाठी जात होती.

त्यावेळी तिला प्रसुतीकळा सुरु झाल्या. यावेळी ट्रेनमधील रेल्वे पोलिसांनी त्यांना मोठं सहकार्य केलं. पुढे काही मिनिटांतच रुपालीने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

दरम्यान, डोंबिवलीच्या रुग्णालयात बाळ बाळंतीण यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोघांचीही तब्येत सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number