बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘ते’ पत्र आले समोर

महाराष्ट्रात बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोहचले आहेत, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. दरम्यान, आता बाबासाहेब पुरंदरे यांचे जेम्स लेनला विरोध करणारे पत्र समोर आले आहे. दरम्यान, पुरंदरे यांच्याकडूनच सर्वप्रथम जेम्स लेनच्या पुस्तकाचा विरोध करण्यात आला असल्याचा महत्तपूर्ण दावा मनसेने केला आहे. पुरंदरे जेम्स लेनचे विरोधक बाबासाहेबांनी जेम्स लेनला […]

बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘ते’ पत्र आले समोर

महाराष्ट्रात बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोहचले आहेत, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. दरम्यान, आता बाबासाहेब पुरंदरे यांचे जेम्स लेनला विरोध करणारे पत्र समोर आले आहे. दरम्यान, पुरंदरे यांच्याकडूनच सर्वप्रथम जेम्स लेनच्या पुस्तकाचा विरोध करण्यात आला असल्याचा महत्तपूर्ण दावा मनसेने केला आहे.

पुरंदरे जेम्स लेनचे विरोधक

बाबासाहेबांनी जेम्स लेनला विरोध करणारे पत्र १० नोव्हेंबर २००३ रोजी लिहिले.


जेम्स लेनच्या पुस्तकाचा सर्वप्रथम विरोध बाबासाहेब पुरंदरे यांनी केला.


बाबासाहेब यांच्यासह अनेक मान्यवरांनी संयुक्त निवेदन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला पाठवले.


ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २१ नोव्हेंबर २००३ला बाबासाहेबांना उत्तर पाठवले.


प्रकाशक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने माफी मागितली.


प्रकाशनाने आक्षेपार्ह पुस्तक मागे घेत वितरण बंद केले.


पुरंदरेचे पत्र इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्याकडे उपलब्ध.


पुस्तक मागे घेतल्यानंतर ठरवून वाद जन्माला आला – मनसे


Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number