एका वर्षभरात मुलं होतात मग पाणी पुरवठा योजनांसाठी पैसे खर्चायला 2 वर्ष कशी लागतात? – लोणीकर

एकीकडे भाजप आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यामळे ठिकठिकाणी निदर्शनं होत असताना दुसरीकडे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “एका वर्षभरात मुलं होतात मग पाणी पुरवठा योजनांसाठी पैसे खर्चायला दोन वर्ष कशी लागतात?” असा सवाल लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे. नांदेड जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना पुर्ण झाल्या नसल्याने संबधित अधिकाऱ्यांना लोणीकरांनी […]

एका वर्षभरात मुलं होतात मग पाणी पुरवठा योजनांसाठी पैसे खर्चायला 2 वर्ष कशी लागतात? – लोणीकर

एकीकडे भाजप आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यामळे ठिकठिकाणी निदर्शनं होत असताना दुसरीकडे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

“एका वर्षभरात मुलं होतात मग पाणी पुरवठा योजनांसाठी पैसे खर्चायला दोन वर्ष कशी लागतात?” असा सवाल लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे.

नांदेड जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना पुर्ण झाल्या नसल्याने संबधित अधिकाऱ्यांना लोणीकरांनी चांगलेच फैलावर घेतले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात काल जिल्ह्यातील 10 पाणी पुरवठा योजनांच्या ई-भुमिपूजनानंतर आयोजीत केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी सरकारनं निधी देऊनही त्याचा वापर झाला नसल्यानं संतापलेल्या लोणीकर यांची जीभ घसरली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number