पेट्रोल-डिझेलचे भाव बदलतात तसे शेतमालाचे भाव बदलायला हरकत काय?- बाबा आढाव

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   जर एका रात्रीत पेट्रोल डिझेलचे भाव बदलत असतील तर मग शेतमालाच्या भावात काय अडचण आहे असा सवाल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केला.   औरंगाबादमधील कार्यक्रमात बोलताना आढाव यांनी राज्य सरकारने आदर्श हमीभाव योजना सुरु करावी. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्या दुर होतील असा सल्ला दिला. बाबा आढाव गेल्या […]

पेट्रोल-डिझेलचे भाव बदलतात तसे शेतमालाचे भाव बदलायला हरकत काय?- बाबा आढाव

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

जर एका रात्रीत पेट्रोल डिझेलचे भाव बदलत असतील तर मग शेतमालाच्या भावात काय अडचण आहे असा सवाल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केला.

 

औरंगाबादमधील कार्यक्रमात बोलताना आढाव यांनी राज्य सरकारने आदर्श हमीभाव योजना सुरु करावी. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्या दुर होतील असा सल्ला दिला. बाबा आढाव गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलनात कार्यरत असून सरकट कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव या मागण्या करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number