धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्माबाबा पाटील ज्यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती.त्यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी आज मनसेला सोडचिठ्ठी देत आदरणीय खा.शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नरेंद्र पाटील यांचे पक्षात स्वागत!@PawarSpeaks @NCPspeaks pic.twitter.com/z4ArGczbyn — Jayant Patil (@Jayant_R_Patil) January 23, 2020

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number